Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनKishore Kulkarni Death: ‘नादातूनी या नाद निर्मितो'चे गायक किशोर कुलकर्णी यांचे निधन

Kishore Kulkarni Death: ‘नादातूनी या नाद निर्मितो’चे गायक किशोर कुलकर्णी यांचे निधन

Kishore Kulkarni Death: ‘नादातूनी या नाद निर्मितो’चे गायक किशोर कुलकर्णी यांचे निधन

[ad_1]

किशोर कुलकर्णी यांना गानकोकीळा लता मंगेशकर यांचा प्रदीर्घ सहवास लाभला होता. त्यांना पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडून सुगम संगीताचे मार्गदर्शन मिळाले होते. तसेच ‘भावसरगम’ आणि ‘शिवकल्याण राजा’ या कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. तर, त्यांच्या रचनांवर आधारित ‘दिन तैसी रजनी’ या कार्यक्रमाचे ते संगीतकार आणि निर्माते होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments