Tuesday, October 6, 2026
HomeमनोरंजनAai Kuthe Kay Karte: यश आणि आरोहीमध्ये खुलणार प्रेम?

Aai Kuthe Kay Karte: यश आणि आरोहीमध्ये खुलणार प्रेम?

[ad_1]

‘आई कुठे काय करते’ मालिकेत रोजच काही तरी नवीन गोष्टी घडत असतात. आता देशमुखांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. सर्वजण मोठ्या धुमधडाक्यात तयारी करताना दिसत आहेत. कांचन आजी तर नटूनथटून बाप्पाचे स्वागत करताना दिसत आहे. दरम्यान, मालिकेत आरोही आणि यशमध्ये प्रेम खुलणार असल्याचे दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments