Tuesday, September 29, 2026
Homeमहाराष्ट्रCNG-PNG Price: मुंबईकरांना दिलासा! सीएनजी ३ रुपयांनी तर पीएनजी २ रुपयांनी स्वस्त!...

CNG-PNG Price: मुंबईकरांना दिलासा! सीएनजी ३ रुपयांनी तर पीएनजी २ रुपयांनी स्वस्त! असे असणार नवे दर

[ad_1]

एमजीएलने दिलेल्या माहितीनुसार , मुंबईतील सीएनजी वापरकर्ते पेट्रोलवर ५० टक्के आणि डिझेलवर २० टक्के बचत करतात. दरम्यान, पीएनजीचे दर घरगुती एलपीजीपेक्षा कमी आहेत. एलपीजीच्या तुलनेत पीएनजी सुरक्षित आणि पर्यावरणपूरक देखील असून याचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments