Tuesday, September 29, 2026
Homeमहाराष्ट्रLalbaugcha Raja: मुंबईतील लालबागचा राजाला दान केलेल्या भेटवस्तूंचा लिलाव

Lalbaugcha Raja: मुंबईतील लालबागचा राजाला दान केलेल्या भेटवस्तूंचा लिलाव

[ad_1]

मुकुट, झुंबर, छत्री, जास्वंदी हार, अंगठी, चैन, बांगडी, गणेश मूर्ती, इमारतीची प्रतिकृती, उंदीर अशा लागबागचा राजाला दान करण्यात आलेल्या सोन्याच्या वस्तू आहेत. याशिवाय, बाप्पाला दान करण्यात आलेल्या ६४ किलो चांदीच्या वस्तूंची नोंद करण्यात आली. ज्यात चांदीचा पाट, भव्य मोदक, गणेश मूर्ती, छत्री, मुकुट, केळीचे पान, चांदीच्या केळी आणि प्रसाद, नारळ, कलश, घंगाळे, समई, जास्वंदीचे फुलांचा समावेश आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments