Thursday, September 24, 2026
HomeमनोरंजनVijay Patkar: विजय पाटकर आणि सुरेखा कुडची करणार रोमान्स, 'या' सिनेमात दिसणार...

Vijay Patkar: विजय पाटकर आणि सुरेखा कुडची करणार रोमान्स, ‘या’ सिनेमात दिसणार एकत्र

[ad_1]

विजय पाटकर यांनी प्रोफेसर पाटकर तर सुरेखा कुडची यांनी प्रोफेसर मेरी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. ‘दिल दोस्ती दिवानगी’ या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम केलं असलं तरी एकमेकांसोबत उत्तम टयुनिंग असल्यामुळे आमच्या या भूमिका आम्ही खूप एन्जॉय केल्याचं हे दोघे सांगतात. मैत्री आणि प्रेम या प्रवासात वळणावळणावर घडणाऱ्या अनपेक्षित गोष्टी, याचा रंजक अनुभव देणारा ‘दिल दोस्ती दिवानगी’ हा चित्रपट आहे. या दोघांव्यतिरिक्त या चित्रपटात कश्यप परुळेकर, वीणा जगताप, स्मिता गोंदकर, चिराग पाटील, प्रदीप वेलणकर, स्मिता जयकर, अतुल कवठळकर, तीर्था मुरबाडकर, तपन आचार्य, दुर्वा साळोखे, कंवलप्रीत सिंग हे कलाकार दिसणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments