Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रRahul Narvekar : ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाताच इकडं राहुल नार्वेकरांनी परदेश...

Rahul Narvekar : ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाताच इकडं राहुल नार्वेकरांनी परदेश दौराच केला रद्द

[ad_1]

सुनावणीसाठी नार्वेकर यांच्यासमोर एकूण ३४ याचिका आल्या. या प्रत्येक याचिकेवर स्वतंत्र सुनावणी घेणार असल्याचं सांगत नार्वेकर यांनी त्यासाठी वेळापत्रक जाहीर केलं. हे वेळापत्रक लवकरच सर्वोच्च न्यायालयापुढं सादर करण्यात येणार आहे. मात्र, नार्वेकर यांच्या या वेळापत्रकाला ठाकरेंच्या शिवसेनेनं तीव्र आक्षेप घेतला आहे. याचिका ३४ असल्या तरी अपात्रतेचा मुद्दा हाच त्यात प्रमुख आहे. तो एकदा निकालात निघाला की इतर याचिकांना फारसा अर्थ उरत नाही, असा ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments