Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रVande Bharat Train : कोल्हापूर ते मुंबई ‘वंदे भारत’ सुरु होणार? संभाव्य...

Vande Bharat Train : कोल्हापूर ते मुंबई ‘वंदे भारत’ सुरु होणार? संभाव्य वेळापत्रकच आले समोर

[ad_1]

वंदे भारतचे संभाव्य वेळापत्रक समोर आले असन यानुसार ही गाडी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून पहाटे ५.५० वाजता सुटेल. मिरजेत ६ वाजून १८ मिनिटांनी पोहोचेल. सांगलीत (६.३५), सातारा (७.५५), पुणे (१०.०३) कल्याण (१२.०५), ठाणे (१२.२५), तर शिवाजी महाराज टर्मिनस सीएसएमटी दुपारी १२.५६ मिनिटांनी पोहोचेल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments