Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनFact Check: वयाच्या ८५व्या वर्षी वहीदा रहमान यांचा डान्स? जाणून घ्या ‘त्या’...

Fact Check: वयाच्या ८५व्या वर्षी वहीदा रहमान यांचा डान्स? जाणून घ्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमागचं सत्य…

[ad_1]

सुनीला अशोका यांनी आपल्या या पोस्टमध्ये लिहिले की, ‘आज सकाळी माझ्या कुटुंबाच्या आणि मित्र-परिवाराच्या मेसेजेसमुळे मला जाग आली. ‘आज फिर जीने की तमन्ना है’या गाण्यावरचा माझा व्हिडीओ वहीदा रहमान यांच्या डान्स व्हिडीओप्रमाणे व्हायरल झालेला दिसला! त्यांच्याशी तुलना झाल्याने मला आज खूप सन्मानित झाल्यासारखे वाटत आहे. चाहत्यांकडून मला जे प्रेम आणि कौतुक मिळत आहे, त्यामुळे मी अक्षरशः भारावून गेले आहे.’ यासोबतच आपल्या वयाची पर्वा न करता बिनधास्त डान्स करा, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments