Tuesday, August 25, 2026
HomeमनोरंजनTuzech Mi Geet Gaat Aahe: शुभंकर की मल्हार, स्वरा कुणाचा हात पकडणार?...

Tuzech Mi Geet Gaat Aahe: शुभंकर की मल्हार, स्वरा कुणाचा हात पकडणार? मालिकेत येणार रंजक वळण!

Tuzech Mi Geet Gaat Aahe: शुभंकर की मल्हार, स्वरा कुणाचा हात पकडणार? मालिकेत येणार रंजक वळण!

[ad_1]

मल्हारला बाबा म्हणून हाक मारण्यासाठी आसुसलेल्या स्वराला आता शुभंकरला बाबा म्हणून स्वीकारावे लागले आहे. यामुळे स्वराला खूप वाईट वाटत आहे. अजूनही स्वराने मल्हारला तोच आपला खरा बाबा असल्याचे अजून सांगितलेले नाही. तर, मल्हारला देखील या बद्दल काहीही कल्पना नाहीये. मात्र, आता स्वराला आपला निर्णय घ्यावा लागणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments