Tuesday, August 25, 2026
HomeमनोरंजनDivya Dutta Birthday: वयाच्या या टप्प्यावरही दिव्या दत्ता सिंगल! का केलं नाही...

Divya Dutta Birthday: वयाच्या या टप्प्यावरही दिव्या दत्ता सिंगल! का केलं नाही लग्न? वाचा किस्सा

Divya Dutta Birthday: वयाच्या या टप्प्यावरही दिव्या दत्ता सिंगल! का केलं नाही लग्न? वाचा किस्सा

[ad_1]

सहाय्यक भूमिकांमधून लोकप्रियता मिळवलेल्या दिव्याने राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला आहे. दिव्याला २०१८मध्ये ‘इरादा’ या चित्रपटासाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात तिने सहाय्यक भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत नसीरुद्दीन शाह, अर्शद वारसी, शरद केळकर, सागरिका घाटगे या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments