Tuesday, August 25, 2026
Homeमहाराष्ट्रPune News: पुण्यात हेल्मेट सक्ती! कर्मचाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट बंधनकारक; तब्बल १...

Pune News: पुण्यात हेल्मेट सक्ती! कर्मचाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट बंधनकारक; तब्बल १ हजार ७४४ कंपन्यांना नोटिसा

Pune News: पुण्यात हेल्मेट सक्ती! कर्मचाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट बंधनकारक; तब्बल १ हजार ७४४ कंपन्यांना नोटिसा

[ad_1]

वाहतूक आयुक्त मगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायकल चालवताना हेल्मेट वापरणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गरजेचे आहे. पुण्यात गेल्यवर्षीच्या तुलनेत यावर्षी झालेल्या अपघातात बहुतांश वाहनचालक हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात हेल्मेट वापराबाबत मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे आता पुण्यात हेल्मेट सक्ती केली जाणार आहे, अशी चिन्हे दिसू लागली आहे. त्यामुळे आरटीओने थेट कंपन्यांना नोटीसी बाजावून कंपनीत येतांना कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments