Tuesday, August 25, 2026
Homeमहाराष्ट्रBuldhana: देशासाठी लढण्याचं स्वप्न अधुरचं राहिलं; सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणावर काळाचा...

Buldhana: देशासाठी लढण्याचं स्वप्न अधुरचं राहिलं; सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणावर काळाचा घाला

Buldhana: देशासाठी लढण्याचं स्वप्न अधुरचं राहिलं; सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणावर काळाचा घाला

[ad_1]

गणेश विष्णू लोणकर (वय, १९) असे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश हा संग्रामपूर तालुक्यातील टुनकी गावातील रहिवाशी असून सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्याची त्याची इच्छा होती. यासाठी तो दररोज सकाळी लवकर उठून व्यायाम करायचा. यात धावण्याचा समावेश आहे. दरम्यान, मंगळवारी तो नेहमीप्रमाणे सकाळी उठून व्यायाम करायला गेला. व्यायाम करून घरी परतल्यानंतर गणेश पाणी प्यायला. यानंतर तो जमीनीवर कोसळला. गणेशला त्वरीत जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments