Thursday, September 10, 2026
HomeमनोरंजनNava Gadi Nava Rajya: योजनाला गणपती देऊन आनंदी पडलीये पेचात; चिंगीचा बाप्पा...

Nava Gadi Nava Rajya: योजनाला गणपती देऊन आनंदी पडलीये पेचात; चिंगीचा बाप्पा आता कसा येणार?

[ad_1]

आनंदीने देखील योजनाची अडचण जाणून घेऊन मोठ्या मनाने तिची स्वतःच्या घरासाठी बनवलेली गणपती बाप्पाची मूर्ती योजना आणि तिच्या मुलाच्या हाती सोपवली. आनंदीने ही बाप्पाची मूर्ती योजनाला दिली खरी, पण आता बापा आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी मिरवणूक घेऊन आलेल्या चिंगीला ती नवी मूर्ती कुठून देऊ शकेल हा प्रश्न निर्माण झाला आहे. आता आनंदी नवी मूर्ती घडवेल की, चिंगीची समजूत काढेल, हे येत्या भागांमध्ये कळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments