Thursday, September 10, 2026
HomeमनोरंजनAai Kuthe kay karte: 'आई कुठे काय करते' मालिकेच्या सेटवर बाप्पाचे जल्लोषात...

Aai Kuthe kay karte: ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवर बाप्पाचे जल्लोषात स्वागत पाहा व्हिडीओ

[ad_1]

पुढे तो म्हणाला, ”अनुपमाच्या’ सेटवर’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ त्या सेटवर आणि BKAS त्या सेट गणपती बसतात, ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत तर गेली पंधरा वर्षे गणपती बाप्पाचं आगमन होत आहे, आणि ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा आता चौथं वर्ष आहे. आणि माझं भाग्य की चारी वर्ष मला गणेश चतुर्थीच्या गणपती बाप्पाच्या पूजेचा लाभ मिळाला. आमचे दाजी खूप श्रद्धेने आणि प्रेमाने पूजाअर्चा ,होम हवन करत असतात. आणि त्यामुळे एक वेगळंच चैतन्य आमच्या सेटवर निर्माण होतं. कुठल्याही यशाच्या मागे एक दिव्यशक्ती असते याची प्रचिती नेहमी होते. तुम्हा सर्वांना गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळो आणि तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होवो हीच बाप्पाकडे सदिच्छा.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments