Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनLucky Ali: वयाच्या ५२व्या वर्षी तिसरे लग्न करणारा गायक लकी अली सध्या...

Lucky Ali: वयाच्या ५२व्या वर्षी तिसरे लग्न करणारा गायक लकी अली सध्या काय करतो?

Lucky Ali: वयाच्या ५२व्या वर्षी तिसरे लग्न करणारा गायक लकी अली सध्या काय करतो?

[ad_1]

लकी अली यांनी आजपर्यंत तीन लग्न केली आहेत. त्यांना पाच मुले आहेत. लकी यांनी पहिले लग्न त्यांच्या अल्बममधील सहकलाकार मेघन जेन मॅकक्लिअरीसोबत केले. ‘सुनो’ या अल्बममध्ये दोघांनी एकत्र काम केले होते. मात्र दोन मुलांचे पालक झाल्यानंतर हे दोघे विभक्त झाले. त्यानंतर त्यांनी इनायाशी दुसरे लग्न केले. त्यांना देखील दोन मुले आहेत. मात्र, त्यांचा संसारही फारकाळ टिकला नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments