Thursday, September 3, 2026
Homeमहाराष्ट्रBanda News : आरती करताना करंट लागल्याने कंडक्टरचा दुर्दैवी मृत्यू, गणेशोत्सवाच्या तोंडावर...

Banda News : आरती करताना करंट लागल्याने कंडक्टरचा दुर्दैवी मृत्यू, गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणात शोककळा

Banda News : आरती करताना करंट लागल्याने कंडक्टरचा दुर्दैवी मृत्यू, गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणात शोककळा

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास रमाकांत शिवराम परब हे आपल्या राहत्या घरी गणपतीची पूजा करत होते. त्यावेळी टेबलावरील वायरला त्यांचा धक्का लागला. त्यामुळं वीजेचा शॉक लागल्याने रमाकांत हे खालीच कोसळले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. रमाकांत परब हे एका खाजगी बसमध्ये वाहकाचं काम करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळं आता कोकणात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments