Priya Bapat Birthday: लग्नानंतर उमेशसोबत पहिल्यांदा ऑनस्क्रीन रोमान्स करताना गोंधळली होती प्रिया बापट!

0
16
Priya Bapat Birthday: लग्नानंतर उमेशसोबत पहिल्यांदा ऑनस्क्रीन रोमान्स करताना गोंधळली होती प्रिया बापट!


अभिनेत्री प्रिया बापट ही मुळची मुंबईचीच.. प्रियाचा जन्म १८ सप्टेंबर १९८६ रोजी मुंबईतील एका मराठी कुटुंबात झाला. प्रियाने सोफिया कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले. अभिनयाची आवड असल्याने, प्रियाने मराठी रंगभूमीवर काम करण्याची संधी मिळवली. यादरम्यान प्रियाने अनेक मराठी नाटक आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ व्यतिरिक्त ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ असे हिंदी चित्रपट तिने गाजवले. याच काळात ती मराठी मराठी मालिकांमध्येही लोकप्रिय झाली होती.



Source link