Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रJalgaon Bus Accident: वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले, बस दुभाजकाला धडकून उलटली; दोन...

Jalgaon Bus Accident: वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले, बस दुभाजकाला धडकून उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू

Jalgaon Bus Accident: वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले, बस दुभाजकाला धडकून उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावाजवळील वळणावर हा अपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकाला धडकून थेट पुलावरून खाली कोसळली. या अपघातात चार प्रवाशी गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोन जणांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेत अन्य काही प्रवाशी किरकोळ जखमी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments