
[ad_1]
‘जवान’ चित्रपटाच्या हिंदी शोने २डी आणि आयमॅक्स फॉरमॅटमध्ये २.६ लाख तिकिटे विकली गेली आहेत. तर, तमिळ आणि तेलुगू शोची तब्बल ४७०० तिकिटे विकली गेली आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, ‘जवान’ने आतापर्यंत २,७१,१७६ तिकिटे विकली असून, अॅडव्हान्स बुकिंगमधून या चित्रपटाने ८.९८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. मराठा मंदिर सिनेमाचे कार्यकारी संचालक मनोज देसाई यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हटले की, ‘गुरुवारचे शो आधीच हाऊसफुल्ल झाले आहेत. त्यामुळे ओपनिंग वीकेंड जबरदस्त कमाई दिसत आहे.’
[ad_2]
Source link
