Saturday, August 22, 2026
HomeमनोरंजनRhea Chakraborty: सुशांत सिंह राजपूतनंतर ‘या ’उद्योपत्याला डेट करते रिया चक्रवर्ती

Rhea Chakraborty: सुशांत सिंह राजपूतनंतर ‘या ’उद्योपत्याला डेट करते रिया चक्रवर्ती

Rhea Chakraborty: सुशांत सिंह राजपूतनंतर ‘या ’उद्योपत्याला डेट करते रिया चक्रवर्ती

[ad_1]

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती गेल्या काही दिवसांपासून इंटस्ट्रीपासून लांब असली तरी सतत चर्चेत आहे. तिच्या खासगी आयुष्याविषयी अनेक चर्चा रंगलेल्या पाहायला मिळतात. रियाचा बॉयफ्रेंड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सीबीआय, नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो यांच्या निशाण्यावर ती होती. त्यानंतर रिया कठीम काळातून जात होती. आता सुशांतच्या निधानाच्या जवळपास दोन वर्षांनंतर रियाने मूव्ह ऑन केले आहे. तिच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एण्ट्री झाल्याचे म्हटले जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments