Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनVivek Agnihotri: ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक इंडस्ट्री सोडणार? बॉलिवूडविषयी विवेक अग्निहोत्रींचं मोठं...

Vivek Agnihotri: ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक इंडस्ट्री सोडणार? बॉलिवूडविषयी विवेक अग्निहोत्रींचं मोठं वक्तव्य…

Vivek Agnihotri: ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक इंडस्ट्री सोडणार? बॉलिवूडविषयी विवेक अग्निहोत्रींचं मोठं वक्तव्य…

[ad_1]

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विवेक यांनी खुलासा केला की, त्यांनी आता व्यावसायिक चित्रपट करणे सोडले आहे. ते म्हणाले, ‘मी ज्या कलाकारांसोबत काम केले, त्यांना या जगाबद्दल फारसे माहीतच नाही. मी हे उद्दामपणाने बोलतोय असे नाही, तर मी खरे सांगतोय. मला आता असे वाटू लागले की, मी ज्या कलाकारांसोबत काम करतो ते शिकलेले नाहीत आणि त्यांना जगाची काहीच समज नाही. मी त्यांच्यापेक्षा जास्त हुशार आहे आणि माझा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांच्यापेक्षा खूप वेगळा आणि चांगला आहे.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments