Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनRang Maza Vegla: आयेशा अखेर इनामदार कुटुंबात येणार! दीपा-कार्तिकचा डाव आता तरी...

Rang Maza Vegla: आयेशा अखेर इनामदार कुटुंबात येणार! दीपा-कार्तिकचा डाव आता तरी यशस्वी होणार?

Rang Maza Vegla: आयेशा अखेर इनामदार कुटुंबात येणार! दीपा-कार्तिकचा डाव आता तरी यशस्वी होणार?

[ad_1]

मात्र, आता त्यांच्या या प्लॅनची कुणकुण श्वेताला लागली आहे. सौंदर्या इनामदार इतक्या बदलूच शकत नाहीत, त्या हे सगळं नाटक करत आहेत, असे श्वेताला वाटत आहे. आता ती या प्लॅनमध्ये मोडता घालण्याचा प्रयत्न करू शकते. जर, श्वेताने यात हस्तक्षेप केलाच तर कार्तिक आणि दीपाचा हा प्लॅन फसण्याची शक्यता आहे. आता मालिकेत पुढे रंजक कथानक पाहायला मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments