Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रSambhaji nagar Crime: संभाजीनगर हादरले! अंधश्रद्धेला बळी पडून आईचा पोटच्या मुलीला जाळण्याचा...

Sambhaji nagar Crime: संभाजीनगर हादरले! अंधश्रद्धेला बळी पडून आईचा पोटच्या मुलीला जाळण्याचा प्रयत्न

Sambhaji nagar Crime: संभाजीनगर हादरले! अंधश्रद्धेला बळी पडून आईचा पोटच्या मुलीला जाळण्याचा प्रयत्न

[ad_1]

Sambhaji nagar Crime: संभाजीनगर येथे अंधश्रद्धेतून एका आईने आपल्या पोटच्या मुलीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. मुलगी झोपली असता तिने हे कृत्य केले. सुदैवाने मुलगी या प्रकारातून बाचावली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments