Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनGadar 2 Collection: ‘गदर २’ने घातलाय बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; ४०० कोटींच्या क्लबमध्येही...

Gadar 2 Collection: ‘गदर २’ने घातलाय बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; ४०० कोटींच्या क्लबमध्येही एन्ट्री करणार!

Gadar 2 Collection: ‘गदर २’ने घातलाय बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; ४०० कोटींच्या क्लबमध्येही एन्ट्री करणार!

[ad_1]

‘गदर २’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळाले आहे. रिलीजच्या अवघ्या १० दिवसांतच या चित्रपटाने जवळपास ३५० कोटींचा टप्पा गाठला आहे. अशा परिस्थितीत ४०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचण्यासाठी या चित्रपटाला आता काहीच काळ वाट पाहावी लागणार आहे. ‘सॅकनिल्क’ने आता या चित्रपटाच्या १०व्या दिवसाच्या कलेक्शनचे अंदाजे आकडे जाहीर केले आहेत. या आकडेवारीनुसार रविवारी या चित्रपटाने तब्बल ४० कोटींची कमाई केली आहे. जर कमाईचा हा आकडा योग्य असेल, तर ‘गदर २’ची आतापर्यंतची दहा दिवसांची एकूण कमाई ३७६.२० कोटी रुपये होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments