Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनDon 3: ‘डॉन ३’मधून कियारा अडवाणीचा पत्ता कट! आता ‘ही’ अभिनेत्री करणार...

Don 3: ‘डॉन ३’मधून कियारा अडवाणीचा पत्ता कट! आता ‘ही’ अभिनेत्री करणार रणवीर सिंहसोबत रोमान्स

Don 3: ‘डॉन ३’मधून कियारा अडवाणीचा पत्ता कट! आता ‘ही’ अभिनेत्री करणार रणवीर सिंहसोबत रोमान्स

[ad_1]

या बातमीने शाहरुखच्या चाहत्यांचे मन मात्र मोडले होते. पण, ‘डॉन ३’चा टीझर पाहिल्यानंतर रणवीर सिंह आपल्याला निराश करणार नाही, याची सगळ्यांनाच खात्री पटली आहे. मात्र, या चित्रपटाचा टीझरसमोर आल्यानंतर या चित्रपटात कोण मुख्य भूमिका साकारणार? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. तर, दुसरीकडे या चित्रपटात रणवीर सिंहसोबत कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून केली जात होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments