Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनOMG 2 Collection: दुसऱ्या आठवड्यात अक्षय कुमारच्या ‘ओएमजी २’ची चांगली सुरुवात! पाहा...

OMG 2 Collection: दुसऱ्या आठवड्यात अक्षय कुमारच्या ‘ओएमजी २’ची चांगली सुरुवात! पाहा किती झाले कलेक्शन…

OMG 2 Collection: दुसऱ्या आठवड्यात अक्षय कुमारच्या ‘ओएमजी २’ची चांगली सुरुवात! पाहा किती झाले कलेक्शन…

[ad_1]

‘ओएमजी २’च्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात चांगली झाली आहे. तर, १५ ऑगस्टच्या सुट्टीचा फायदाही या चित्रपटाला मिळाला आहे. त्यामुळे चित्रपटाची कमाई चांगली झाली आहे. आता हा चित्रपट १०० कोटींच्या ओपनिंगकडे वेगाने वाटचाल करत आहे. प्रौढ शिक्षणावर आधारित ‘ओएमजी २’चे पहिल्या आठवड्यातील कलेक्शन ८५.०५ कोटींवर थांबले आहे. आता दुसऱ्या आठवड्याच्या ओपनिंगमध्ये या चित्रपटाने ९० कोटींचा आकडा पार केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments