Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनKBC 15: ‘केबीसी १५’मध्ये स्पर्धक धीमयीने अमिताभ बच्चन यांनाच केला महत्त्वाचा प्रश्न!...

KBC 15: ‘केबीसी १५’मध्ये स्पर्धक धीमयीने अमिताभ बच्चन यांनाच केला महत्त्वाचा प्रश्न! म्हणाली ‘तुम्ही रात्री…’

KBC 15: ‘केबीसी १५’मध्ये स्पर्धक धीमयीने अमिताभ बच्चन यांनाच केला महत्त्वाचा प्रश्न! म्हणाली ‘तुम्ही रात्री…’

[ad_1]

सोशल मीडियाविषयी बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले की, ‘सोशल मीडिया हे असे ठिकाण आहे की, जिथे लोकांशी संपर्क होतो, दोन चांगल्या गोष्टी घडतात, कधी वाईट गोष्टीही ऐकून घ्याव्या लागतात. आयुष्यात चांगल्या गोष्टीही असतात आणि वाईटही असतात. जर तुम्हाला कुणी म्हणत असेल की हे काम करू नका, तुमच्याने होणार नाही, तर त्याचे आव्हान स्वीकारा आणि ती गोष्ट घडवून दाखवा.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments