Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनThe Vaccine War Teaser: १५ ऑगस्टचं निमित्त साधून विवेक अग्निहोत्रींनी शेअर केला...

The Vaccine War Teaser: १५ ऑगस्टचं निमित्त साधून विवेक अग्निहोत्रींनी शेअर केला ‘द व्हॅक्सिन वॉर’चा टीझर! पाहा व्हिडीओ..

The Vaccine War Teaser: १५ ऑगस्टचं निमित्त साधून विवेक अग्निहोत्रींनी शेअर केला ‘द व्हॅक्सिन वॉर’चा टीझर! पाहा व्हिडीओ..

[ad_1]

या चित्रपटाच्या मेकर्सनी मंगळवारी, स्वातंत्र्यदिनी ‘द व्हॅक्सिन वॉर’चा टीझर रिलीज केला. जेव्हा देशभरात कोरोनाने थैमान घातलं होतं आणि बरेच लोक आजारी पडत होते, तेव्हा त्याच्याशी सामना करण्यासाठी भारतात एक लस तयार करण्यात आली होती. त्या काळात कशाप्रकारे या संकटाला तोंड द्यावे लागले आणि डॉक्टर-शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूशी लढण्यासाठी कोणते प्रयत्न केले, याची झलक चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments