Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रNawab Malik : दीड वर्षानंतर अटी- शर्थींसह नवाब मलिक जेलबाहेर, रुग्णालयाबाहेर समर्थकांचा...

Nawab Malik : दीड वर्षानंतर अटी- शर्थींसह नवाब मलिक जेलबाहेर, रुग्णालयाबाहेर समर्थकांचा जल्लोष

Nawab Malik : दीड वर्षानंतर अटी- शर्थींसह नवाब मलिक जेलबाहेर, रुग्णालयाबाहेर समर्थकांचा जल्लोष

[ad_1]

प्रकृतीच्या कारणास्तव वैद्यकीय जामीन मिळावा, अशी याचिका नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. मलिकांची ही मागणी सुप्रीम कोर्टाने गेल्या आठवड्यात मंजूर केल्यानंतर आज त्यांची सुटका करण्यात आली. गोवावाला कंपाऊंडमधील मनी लाँडरिंगप्रकरणी नवाब मलिकांना ईडीने २३ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक केली होती. तेव्हापासून त्यांचा अनेक वेळा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments