Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनKBC 15: ‘कौन बनेगा करोडपती’च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात अमिताभ बच्चन...

KBC 15: ‘कौन बनेगा करोडपती’च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात अमिताभ बच्चन माहितीये का? वाचा..

KBC 15: ‘कौन बनेगा करोडपती’च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात अमिताभ बच्चन माहितीये का? वाचा..

[ad_1]

‘कौन बनेगा करोडपती’ या क्विझ शोच्या लोकप्रियतेमागे अमिताभ बच्चन हे नावच मोठा फॅक्टर आहे. हा शो मधल्या काळात इतर अनेक कलाकारांनी होस्ट केला. पण, या शोला तितकी लोकप्रियता मिळाली नाही. यानंतर वर्षानुवर्षे अमिताभ बच्चन यांनीच या शोची धुरा सांभाळली. ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो सुरू झाला तेव्हा अमिताभ बच्चन यांनी हा शो होस्ट करण्यासाठी प्रत्येक एपिसोडचे २५ लाख रुपये आकारले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments