
<p>अजित पवार गट सरकारमध्ये आल्यावर आता आणखी एक तिढा निर्माण झाला आहे. आणि तोे म्हणजे पालकमंत्रीपदाचा. अजित पवार गटाकडून पुणे, नाशिक, कोल्हापूरसह रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर दावा करण्यात येतोय.. मात्र १० ऑगस्ट उजाडला तरी अजून यावर निर्णय झालेला नाही. महत्त्वाचं म्हणजे १५ ऑगस्ट तोंडावर आला आहे. या दिवशी पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात झेंडावंदन करतात. मात्र नव्या पालकमंत्र्यांची नियुक्ती न झाल्यानं आधीचेच पालकमंत्री यंदा झेंडावंदन करतील असं दिसतंय. </p>
Source link