
[ad_1]
अभिनेत्री हंसिका मोटवानी हिने ‘शाका लाका बूम बूम’ या लोकप्रिय मालिकेतून बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या मालिकेतून तिला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या मालिकेनंतर हंसिका मोटवानी ‘हवा’, ‘कोई मिल गया’ आणि ‘आबरा का डाबरा’सारख्या अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून दिसली होती. बालकलाकार म्हणून काम केल्यानंतर, हंसिका मोटवानीने वयाच्या १६व्या वर्षी बॉलिवूड चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका केली होती.
[ad_2]
Source link
