Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनNawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘हड्डी’ घरबसल्या पाहता येणार! निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘हड्डी’ घरबसल्या पाहता येणार! निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘हड्डी’ घरबसल्या पाहता येणार! निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

[ad_1]

या चित्रपटाच्या नवीन पोस्टरमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साडी नेसून एका तृतीयपंथी व्यक्तीच्या भूमिकेत खुर्चीवर बसलेला दिसत आहे. तर, त्याच्या मागे इतर अनेक तृतीयपंथी लोक बसलेले दिसत आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकी ‘हड्डी’ चित्रपटात एका तृतीयपंथी व्यक्तीची भूमिका साकारत आहे. आतापर्यंत नवाजचे या चित्रपटातील तीन ते चार लूक समोर आले आहेत. तर, आता चाहत्यांना त्याच्या नवीन लूकनेही भुरळ घातली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘हड्डी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म झी५वर रिलीज होणार आहे. मात्र, अद्याप हा चित्रपट कधी रिलीज होणार याबाबत खुलासा करण्यात आलेला नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षत अजय शर्मा यांनी केले आहे, तर झी स्टुडिओने याची निर्मिती केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments