Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनAditya Kadam: नाटक, एकांकिकेनंतर आदित्य कदम गाजवणार मोठा पडदा! थरारक भूमिकेतून करणार...

Aditya Kadam: नाटक, एकांकिकेनंतर आदित्य कदम गाजवणार मोठा पडदा! थरारक भूमिकेतून करणार मनोरंजन

Aditya Kadam: नाटक, एकांकिकेनंतर आदित्य कदम गाजवणार मोठा पडदा! थरारक भूमिकेतून करणार मनोरंजन

[ad_1]

आपल्या या यशाबद्दल बोलताना आदित्य म्हणाला, ‘एकांकिका, नाटकं करत करत मी अभिनयाची आवड जोपासली. कालांतराने ही आवड शांत बसू देत नव्हती. तेव्हा मला ‘अनलिमिटेड मर्डर मिस्ट्री’ हिंदी चित्रपटाची ऑफर चालून आली. निर्माते, दिग्दर्शक पी अभयकुमार यांनी मला खूप मोठी संधी दिली आहे, त्यासाठी मी कायम त्यांचा ऋणी राहीन. मोठ्या पडद्यावर काम करणं, हे अर्थात प्रत्येक कलाकारांचं स्वप्न असतं, असंच स्वप्न उराशी बाळगून मी आलोय. आता मला मिळालेली संधी पाहता माझं स्वप्न पूर्ण झालं, असंच मला वाटत आहे. पण इथेच न थांबता अजूनही प्रोजेक्ट्सवर काम करायचं आहे.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments