Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनOMG 2: नितीन देसाई यांच्या निधनामुळे अक्षय कुमारला बसला धक्का; अभिनेत्याने घेतला...

OMG 2: नितीन देसाई यांच्या निधनामुळे अक्षय कुमारला बसला धक्का; अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय!

OMG 2: नितीन देसाई यांच्या निधनामुळे अक्षय कुमारला बसला धक्का; अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय!

[ad_1]

काल म्हणजेच २ ऑगस्ट रोजी कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत येथील त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास ते आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी दार न उघडल्याने कर्मचारी चिंतेत पडले. नितीन देसाई यांच्या अंगरक्षक आणि कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा दरवाजा ठोठावला, पण कोणीही तो उघडला नाही आणि आतून प्रतिसादही आला नाही. त्यावेळेस कर्मचाऱ्यांनी खिडकीतून डोकावून पाहिलं, तर त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता. कर्मचाऱ्यांनी तत्काळ यांची माहिती पोलिसांना दिली. आज नितीन देसाई यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments