Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनShabana Azmi: धर्मेंद्र यांना किस करणं...; चित्रपटातील त्या चुंबन दृश्यावर शबाना आझमी...

Shabana Azmi: धर्मेंद्र यांना किस करणं…; चित्रपटातील त्या चुंबन दृश्यावर शबाना आझमी बोलल्याच!

Shabana Azmi: धर्मेंद्र यांना किस करणं…; चित्रपटातील त्या चुंबन दृश्यावर शबाना आझमी बोलल्याच!

[ad_1]

याआधी एका मुलाखतीत धर्मेंद्र यांनी शबानासोबतच्या किसिंग सीनबद्दल सांगितले होते. या सीनवर बोलताना धर्मेंद्र म्हणाले होते की, ‘माझ्याही कानावर आलं की, शबाना आणि माझ्या किसिंग सीनने प्रेक्षक हैराण झाले होते. मला वाटते की, लोकांना याची अपेक्षा नव्हती, म्हणूनच त्याचा जास्त प्रभाव पडला. गेल्या वेळी मी लाईफ इन अ मेट्रोमध्ये नफीसा अलीसोबत एक किसिंग सीन केला होता आणि त्यावेळी लोकांना तो खूप आवडला होता.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments