Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रBhiwandi Fire : भिवंडीत महाकाल डाईंग कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अस्पष्ट

Bhiwandi Fire : भिवंडीत महाकाल डाईंग कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अस्पष्ट

Bhiwandi Fire : भिवंडीत महाकाल डाईंग कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अस्पष्ट

[ad_1]

Bhiwandi Fire : भिवंडीत महाकाल डाईंग कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अस्पष्ट भिवंडी शहरात पुन्हा अग्नितांडव दिसून आलंय, भिवंडीच्या अवचित पाडा भागात एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. आगीत भंगारची 15 गोदामं जळून खाक झाली आहेत. दाटीवाटीच्या परिसरात आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग आटोक्य़ात आलीये.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments