Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनDharmendra: वयाच्या ८७ व्या वर्षी धर्मेंद्रने दिला किसिंग सीन, म्हणाले 'सीन शूट...

Dharmendra: वयाच्या ८७ व्या वर्षी धर्मेंद्रने दिला किसिंग सीन, म्हणाले ‘सीन शूट करत असताना…’

[ad_1]

शबाना यांच्यासोबतच्या किसिंग सीनविषयी बोलताना धर्मेंद्र म्हणाले, “मी ऐकतोय की प्रेक्षकांना हा सीन पाहून धक्का बसलाय, ते हैराण झालेत. पण काही प्रेक्षकांनी सिनेमाचे कौतुकही केले. खरे सांगू तर असे काय बघायला मिळेल, अशी अपेक्षाच प्रेक्षकांना नव्हती. काही वर्षांपूर्वी मी ‘लाइफ इन अ मेट्रो’ या सिनेमात नफिसा अली हिच्यासोबतही किसिंग सीन दिला होता. त्यावेळीही चर्चा झाली होती. तसेच हा सीन सिनेमासाठी महत्त्वाचा असल्याने आम्ही त्यासाठी होकार दिला. आणि तसेही रोमान्स करायला कोणत्याही वयाची मर्यादा नसते. सीन शूट करत असताना मला किंवा शबानालाही अवघडल्यासारखे वाटले नाही.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments