Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रPune-Mumbai Express Way : मुंबईत-पुणे द्रुतगतीमार्ग आज पुन्हा 'या' वेळत राहणार बंद;...

Pune-Mumbai Express Way : मुंबईत-पुणे द्रुतगतीमार्ग आज पुन्हा ‘या’ वेळत राहणार बंद; वाहतूक वळवली

Pune-Mumbai Express Way : मुंबईत-पुणे द्रुतगतीमार्ग आज पुन्हा ‘या’ वेळत राहणार बंद; वाहतूक वळवली

[ad_1]

पुणे : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज पुन्हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. गुरुवारी रात्री कामशेत बोगद्याजवळ दरड कोसळली होती. ही दरड रात्री २ वाजता हटवण्यात आली. मात्र, अधून मधून या ठिकाणी दरडी कोससळत असल्याने येथील दुरुस्तीसाठी हा मार्ग आज २ ते ४ या वेळेत बंद करण्यात येणार असून येथील वाहतूक ही किवळे येथून जुन्या महामार्गाने वाहतूक वळवली असून पुन्हा ती खंडाळा घाटात नवीन महामार्गावर वाहतूक सोडण्यात येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments