Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रPune Rain : खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pune Rain : खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

[ad_1]

Pune Khadkwasla dam water dischage : खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात सकाळी ७.०० वाजता २५६८ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतो. नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये. सखल भागातील नागरिकांना सतर्क रहावे. तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी-जिल्हा प्रशासनाचे आवाहन

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments