Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनSumeet Raghavan: कोण होणार करोडपतीच्या मंचावर सुमित राघवन आणि चिन्मयीसोबत रंगणार गप्पांची...

Sumeet Raghavan: कोण होणार करोडपतीच्या मंचावर सुमित राघवन आणि चिन्मयीसोबत रंगणार गप्पांची मैफिल

[ad_1]

नाटक, सिनेमा, मालिका असा ऑल राऊंड पेर्फोमन्स करणारी हि सुमित आणि चिन्मयी यांची जोडीचा सहभाग असलेला ‘कोण होणार करोडपती’चा हा विशेष भाग 22 जुलै रोजी रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल. जिंकलेली रक्कम ते नर्मदा नवनिर्माण अभियान यांना देणार आहेत. आता नर्मदा नवनिर्माण अभियानसाठी खेळताना ‘कोण होणार करोडपाती’च्या खेळात ते किती रक्कत जिंकतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments