Sunday, August 16, 2026
Homeमनोरंजनमराठा शूरवीरांची शौर्यगाथा सांगणार 'फौज' द मराठा बटालियन येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मराठा शूरवीरांची शौर्यगाथा सांगणार ‘फौज’ द मराठा बटालियन येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मराठा शूरवीरांची शौर्यगाथा सांगणार ‘फौज’ द मराठा बटालियन येणार प्रेक्षकांच्या भेटीला

[ad_1]

‘फौज’ हा शब्द ऐकताच अंगावर शहारा येतो. देशासाठी त्यांनी दिलेले बलिदान निश्चितच अभिमानास्पद आहे. या फौजेमुळेच आपण इथे सुरक्षित असतो. त्यांची सीमेवरील हिच शौर्यगाथा सांगणारा ‘फौज – द मराठा बटालियन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केले आहे. हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित होईल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments