Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनUrfi Javed: फ्लाइटमध्ये काही मुलांनी दारूच्या नशेत ... उर्फी जावेदचा धक्कादायक खुलासा

Urfi Javed: फ्लाइटमध्ये काही मुलांनी दारूच्या नशेत … उर्फी जावेदचा धक्कादायक खुलासा

[ad_1]

उर्फी २० जुलै रोजी मुंबई ते गोवा विमानाने प्रवास करत होती. त्यावेळी घडलेला प्रकार तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत सांगितला आहे. ‘मी काल मुंबईहून गोव्याला जात असताना मला शोषणाला सामोरे जावे लागले. व्हिडीओमध्ये ही मुले घाणेरडे बोलत होते आणि विनयभंग करत होते. ते माझे नाव घेत होते. मी त्यांना अडवले तेव्हा त्यांच्यापैकी एकाने सांगितले की, त्याचे मित्र नशेत आहेत. मद्यधुंद असल्यामुळे ते असे आहेत. पण दारू पिऊन स्त्रीशी गैरवर्तन करण्याचा तुम्हाला कोणताही हक्क नाही. मी एक सार्वजनिक व्यक्ती आहे, सार्वजनिक मालमत्ता नाही’ असे उर्फीने म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments