Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनBawaal Review: वरुण-जान्हवीचा अभिनय पाहून चाहतेही म्हणाले ‘बवाल’! पाहा नेटकऱ्यांना कसा वाटला...

Bawaal Review: वरुण-जान्हवीचा अभिनय पाहून चाहतेही म्हणाले ‘बवाल’! पाहा नेटकऱ्यांना कसा वाटला चित्रपट…

[ad_1]

या चित्रपटाविषयी बोलताना एकाने लिहिले की, ‘वरूण धवन नेहमीच आपल्या अभिनयाने आमची मनं जिंकतो.’ तर, दुसर्‍या एकाने चित्रपटाचे कौतुक करताना लिहिले की, ‘मी नुकताच बवाल पाहिला. त्यानंतर मी वरुण आणि जान्हवीच्या अभिनयाचा फॅन झालो आहे. चित्रपटाची कथा खूप चांगली आहे.’ काही लोकांना वरुण आणि जान्हवीच्या ‘बवाल’मधील गोंधळ चांगलाच आवडला आहे. तर, काहींनी चित्रपटाविषयी कुरबुरी देखील केल्या आहेत. या सर्व बाबी पाहता या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments