Sunday, August 16, 2026
HomeसाताराSatara Rain Update : साताऱ्यातील अंबेनळी घाटात दरड कोसळली, वाहतूक पूर्ण...

Satara Rain Update : साताऱ्यातील अंबेनळी घाटात दरड कोसळली, वाहतूक पूर्ण बंद

Satara Rain Update : साताऱ्यातील अंबेनळी घाटात दरड  कोसळली, वाहतूक पूर्ण बंद

[ad_1]

<p>साताऱ्याच्या अंबेनळी घाटातील चिरेखिंड गावाजवळ दरड कोसळलीय. काल दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे दरड कोसळलीय. त्यामुळे घाट वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्यात आलाय. घाटात काही स्थानिक आणि पर्यटक अडकल्याची माहिती आहे. साताऱ्यातील जोर गावात यंदा सर्वात जास्त पाऊस पडलाय. मागील 21 तासांत 244 मिमी पावसाची नोंद करण्यात आलीय.&nbsp;&nbsp;</p>

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments