Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनRajesh Khanna Death Anniversary: सलग १७ ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार...

Rajesh Khanna Death Anniversary: सलग १७ ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना!

[ad_1]

मनमोहन देसाईंच्या ‘सच्चा जूठा’मध्ये राजेश खन्ना यांनी गावकरी भोलाची भूमिका केली होती. तर, अभिनेत्री मुमताजने त्यांच्या प्रेयसीची भूमिका केली होती. राजेश खन्ना आजही मुकुल दत्त याच्या ‘आन मिलो सजना’मधील आशा पारेख सोबतच्या ‘अच्छा तो हम चलते हैं’ या गाण्यातील अभिनयासाठी लक्षात आहेत. याशिवाय ‘आनंद’, ‘अंदाज’, ‘हाथी मेरे साथी’, ‘बावर्ची’, ‘जोरू का गुलाम’ हे त्यांचे चित्रपट आजही खूप पसंत केले जातात. राजेश खन्ना यांचे १८ जुलै २०१२ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. मात्र, तरीही ते आपल्या दमदार चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments