Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रKirit Somaiya: किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह Video व्हायरल झाल्याने राज्यात खळबळ, विरोधकांकडून...

Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह Video व्हायरल झाल्याने राज्यात खळबळ, विरोधकांकडून चौकशीची मागणी

[ad_1]

हिसाब देना पडेगा –सचिन सावंत

किरीट सोमय्या यांच्याकडे राजकारणात गलिच्छ प्रवृत्ती म्हणून आम्ही पाहतो. सर्वांवर आरोप करतात, दुसऱ्यांची प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न करतात,चारित्र्यहानन करत असतात. सुपारी घेतल्याप्रमाणे त्यांचे वर्तन असावं का अशी शंका येते. अशा पध्दतीचं वर्तन त्यांच्याकडून येत तर ते अधिक अधोरेखित होते. ही एक विकृत प्रवृत्ती आहे. हिसाब देना पडेगा, चारित्र्यशुध्द व्यक्तिमत्व आहे की नाही हे जनता ऑडिट करेल,असे सचिन सावंतांनी म्हंटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments