Sunday, October 11, 2026
HomeमनोरंजनSara Kahi Tichya sathi: २ सख्ख्या बहिणींची गोष्ट! 'सारं काही तिच्यासाठी' नवी...

Sara Kahi Tichya sathi: २ सख्ख्या बहिणींची गोष्ट! ‘सारं काही तिच्यासाठी’ नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला

[ad_1]

पण समजा २० वर्ष पाळलेले वचन काही कारणामुळे उमाला मोडावे लागले तर? स्वदेशीचा पुरस्कार आणि परदेशी गोष्टींचा विरोध करणारे रघुनाथ, लंडनमध्ये वाढलेल्या संध्याच्या मुलीला स्वीकरतील का? २ बहिणींमध्ये असे काय घडलेले ज्यामुळे दोघी एकमेकींना कायमच्या दुरावल्या? अशाच दुरावलेल्या नात्यांना पुन्हा जवळ आणण्यासाठी उमाने उचललेले पाऊल म्हणजे “सारं काही तिच्यासाठी. ” रघुनाथ रावांच्या भूमिकेत जेष्ठ अभिनेते ‘अशोक शिंदे’ दिसणार आहेत, उमाची भूमिका साकारणार आहे खुशबू तावडे आणि संध्याच्या भूमिकेतून शर्मिष्ठा राऊत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments