Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनVijay Sethupathi: साऊथ स्टार विजय सेतुपतीनं का स्वीकारला शाहरुख खानचा ‘जवान’? कारण...

Vijay Sethupathi: साऊथ स्टार विजय सेतुपतीनं का स्वीकारला शाहरुख खानचा ‘जवान’? कारण ऐकाच…

[ad_1]

‘जवान’ या चित्रपटात अभिनेता विजय सेतुपती महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. त्याने या चित्रपटात काम करण्यास का होकार दिला, या मागचे कारण नेमके काय होते याचा खुलासा विजयने नुकत्याच एका मुलाखतीत केला आहे. या चित्रपटात काम करण्यामागे शाहरुख खानही कारणीभूत असल्याचे त्याने म्हटले आहे. केवळ शाहरुख खान या चित्रपटात काम करत असल्यामुळेच आपण हा चित्रपट लगेच स्वीकारला, असे विजय सेतुपतीने म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments