Sunday, October 11, 2026
HomeमनोरंजनSitara: व्वा! शाब्बास पोरी! महेश बाबूची लेक सितारा आयुष्यातील पहिल्या कमाईचं काय...

Sitara: व्वा! शाब्बास पोरी! महेश बाबूची लेक सितारा आयुष्यातील पहिल्या कमाईचं काय करणार? ऐकाच…

[ad_1]

महेश बाबूची मुलगी सितारा घट्टामनेनी हिने तिला या जाहिरातीतून मिळालेला पहिला पगार एका धर्मादाय संस्थेला दान केला आहे. सिताराने हैदराबादमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तिची आई नम्रता शिरोडकर हिच्यासोबत तिच्या नावाचे एक लूक बुकही लाँच केले आहे. यावेळी सितारा म्हणाली की, मला चित्रपट बघायला आवडतात आणि त्यात अभिनय करण्याची खूप आवड आहे. हा आत्मविश्वास तिला तिच्या आईकडून मिळाला. यावेळी तिने आवर्जून सांगितले की, न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये सिग्नेचर ज्वेलरी कलेक्शन लाँच होताना पाहून, तिचे वडील खूप आनंदी झाले होते आणि जाहिरातीचा व्हिडीओ पाहून भावूकही झाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments